धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी
'छावा' सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमामध्ये कवी कलश यांची भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंग खऱ्या आयुष्यात देखील कविता लिहितो. त्याने धोनीवर लिहिलेली कवी चला पाहूया..
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात कवी कलश ही भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगने साकारली होती. त्याने एका शोमध्ये भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर लिहिलेली कविता सादर केली होती. ही कविता सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.
काय आहे विनीत कुमारची कविता?
लंब-दंड, गोल-पिंड धरपकड प्रतियोगिता लंब-दंड हू प्रचंज विमान सा है मारता धोनी है, रे भैया धोनी है धोनी है, रे जीत होनी है
शांत-चिंत हर परिस्थिती में जो खडा रहे हर धरा पे अंगद के पाँव सा अडा रहे नीतीयों के जोड-तोड हर घडी विचारता मौके पे तरकश से राम-बाण मारता
गोल-पिंज हुरर हर दिशा में देखो उड चली लंब-दंड है गदा सा भाँजता महाबली हर हवा को काटता है, संकटो को चाँटता है प्रतिवादी के हृदय में मच गयी है खलबली ओह माय गॉड धड धड धड धड धड धोनी है, रे भैया धोनी है धोनी है, रे जीत हौनी है
युद्ध की हुँकार है रे, ऊर्जा अपार है मंद-मंद मुस्कुरा के तोड अंहकार है विश्व भर की जीत है रे, फिर भी जो विनीत है कीर्तीयों का केंद्र है, रे नाम ही महेंद्र है
नील वस्त्र धरती कर जो विजय ध्वज फैराये श्वेत-हरीत-केसरीया दस दिशा मैं लहराये भारत की ख्याती जन-जन तर पहुचाना है आज फिर इस भूमी पे ध्वज को लहराना है
सोशल मीडियावर विनीत कुमार सिंगने धोनीवर केलेली ही कविता पुन्हा एका चर्चेत आली आहे. ही कविता महेंद्र सिंग धोनीपर्यंत पोहोचावी आणि त्याने ती वाचावी अशी इच्छा देखील विनीतने व्यक्त केली होती.
Post a Comment